Pune Metro: जमिनीखालचे पुणे कसे आहे? पुणे मेट्रो भूमिगत मार्ग
Pune Metro: जमिनीखालचे पुणे कसे आहे? पुणे मेट्रो भूमिगत मार्ग पुणे शहरातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गाचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने केले.