Pune Metro: जमिनीखालचे पुणे कसे आहे? पुणे मेट्रो भूमिगत मार्ग

पुणे शहरातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गाचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने केले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला पुणेकरांचा हा महत्वाचा मार्ग सुरु झाला.

पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर चार स्थानके आहेत. जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई अन् स्वारगेट ही स्थानके आहेत.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या अंडग्राऊंड मेट्रोचे तिकीट दरही जाहीर झाले आहेत. जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ स्थानकाला नागरिकांना १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर जिल्हा न्यायालय ते मंडई आणि स्वारगेट या दोन्ही ठिकणी जाण्यासाठी १५ रुपये लागणार आहेत.

स्वारगेट ते मंडईपर्यंत जाण्यासाठी १० रुपये तिकीट लागणार आहेत. तर स्वारगेटपासून कसबा पेठ आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांसाठी १५ रुपये आकारण्यात आले आहेत.

पुणे मेट्रोच्या ३३ किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे.

आपल्या शहरातल्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपणही आपले योगदान देऊ शकता.

advertisement

ताज्या बातम्या
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 17 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 9 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 15 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 8 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 14 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 13 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 13 Oct. Thought, Quote
Follow us

शेअर करा

१६७०: शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली
आजचा सुविचार | Aajcha Suvichar Marathit 3 October Marathi Thought, Quote

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PunePublic - author: Aditya Ghule
आदित्य कोळेकर

"मी पुणेकर वाचकांसाठी सतत प्रयत्नशील असलेला एक वृत्तप्रेमी आहे. पुणे शहरातील घडामोडी, स्थानिक कार्यक्रम आणि समाजातील बदल यांची माहिती आपणास मनोरंजक आणि उपयुक्त माहिती पुरवण्याचे आमचे ध्येय आहे. चला पुणे शहराचा एकत्रितपणे शोध घेऊया!"

हे पण वाचा
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 17 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 9 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 15 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 8 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 14 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 13 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 13 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 12 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 12 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 11 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 11 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 10 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 10 Oct. Thought, Quote
आजचा सुविचार मराठी, Aajcha Suvichar Marathit, 7 October 2024, Marathi Thought, Marathi Quote, आजचा सुविचार, Aajcha Suvichar, Marathi Suvichar,
आजचा सुविचार Aajcha Suvichar Marathit 7 Oct. Thought, Quote
जागतिक सागरी दिन World Maritime Day 2024