पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती

Pune Public

Plus

कसबा गणपती 

कसबा गणपती हा पुणे, महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती, किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो. 

1

तांबडी जोगेश्वरी गणपती

कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत, तर तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवता आहे. 

2

गुरुजी तालीम गणपती

कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीचा हा गणपती आहे.

3

तुळशीबाग गणपती

श्री तुळशीबाग गणपतीची स्थापना. 1901मध्ये करण्यात आली. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत.

4

केसरीवाडा गणपती

गणपती उत्सवाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा येथील गणेशोत्सव म्हणून या गणपतीला विशेष महत्व आहे.

5

Dashed Trail

या गणेश चतुर्थीला तुम्ही येणार का पुणे?