अपराजिता महिला व बालक विधेयक 2024 च्या 6 महत्त्वपूर्ण तरतुदी : पश्चिम बंगाल
Credit: wikipedia पश्चिम बंगालच्या ‘अपराजिता महिला व बालक विधेयक 2024’ च्या 6 महत्त्वपूर्ण तरतुदी लैंगिक अत्याचारांच्या गंभीर प्रश्नाला तोंड देण्यासाठी, पश्चिम बंगाल सरकारने अलीकडेच ‘अपराजिता महिला व बालक विधेयक 2024’