कसबा गणपती हा पुणे, महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती, किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो.
1
कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत, तर तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवता आहे.
2
कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीचा हा गणपती आहे.
3
श्री तुळशीबाग गणपतीची स्थापना. 1901मध्ये करण्यात आली. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत.
4
गणपती उत्सवाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा येथील गणेशोत्सव म्हणून या गणपतीला विशेष महत्व आहे.
5